Akola Job Fair 2021 – अकोला ऑनलाईन रोजगार मेळावा 2021

Akola Job Fair 2021 – Akola Rojgar Melava 2021  अकोला येथे पंडित दीनदयाल उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहे. ह्या रोजगार मेळाव्यात “खाजगी नियोक्ता” पदा साठी जागा उपलब्ध करण्यात आलेले आहे. रोजगार मेळाव्याची तारीख १९ ते २३ एप्रिल २०२१ आहे. ह्या मेळाव्यात भाग घेण्या करीत पात्र उम्मीदवारांनी दिलेल्या लिंक वर ऑनलाईन अर्ज करावे. … Read more