Indian Coast Guard Result 2021

Spread the love

 Indian Coast Guard Result 2021

भारतीय तटरक्षक दल नाविक आणि यांत्रिकी परीक्षा 2021 निकाल जाहीर


Indian Coast Guard Result 2021- The result for the Sailor and Mechanical Recruitment Test conducted by the Indian Coast Guard is announced now. Candidates who have appeared for this test can now check their results by visiting the website – joinindiancoastguard.cdac.in.

भारतीय तटरक्षक दल निकाल – भारतीय तटरक्षक दल नाविक व यांत्रिकी परीक्षा 2021 चे निकाल जाहीर झालेले आहेत. ज्या उम्मीदवारांनी हि परीक्षा दिलेली असेल त्यांनी joinindiancoastguard.cdac.in ह्या संकेतस्थळावर जाऊन आवश्यक तपशील भरून आपला निकाल भघु शकतात.
Indian Coast Guard Result 2021

Downloading Indian Coast Guard Result 2021

How to download Indian Coast Guard Result 2021 – निकाल डाउनलोड कसा कराल?

१. सर्व उम्मीदवारीनी joinindiancoastguard.cdac.in ह्या संकेतस्थळा ला भेट द्यावी 
२. होम पेजवर उपलब्ध इंडियन कोस्ट गार्ड निकाल 2021 लिंकवर क्‍लिक करा.
३. लिंक वर क्लिक केल्यानंतर येणाऱ्या पेज वर आपला लॉगिन आयडी आणि पासवर्ड भरावा आणि सबमिट बटण वर क्लिक करावा.
४. लॉगिन झाल्यावर आपल्या निकाल आपल्या स्क्रीन वर दिसेल.
५. आपण आपला निकाल तपासून प्रिंट करून घेऊ शकता 

महत्वपूर्ण:
१. ज्या उम्मीदवारांनी  स्टेज- 1 परीक्षेत यश मिळविले आहे त्यांनाच स्टेज- 2 परीक्षेसाठी बोलावण्यात येईल आणि स्टेज- 2 चे ई- प्रवेशपत्र उपलब्ध रिक्त जागांनुसार दिले जाईल.
२. स्टेज- 2 मध्ये शारीरिक चाचण्या, कागदपत्र तपासणी आणि इतर बाबी होतील.
३.  हि परीक्षा म्हणजेच कोस्ट गार्ड मेकॅनिकल आणि नेव्हीगेटर भरती परीक्षा मार्च महिन्यात घेण्यात आली होती.
४. ह्या भरतीत एकूण 358 पदे नेमली जातील.

तुमचा साठी महत्वाचे जॉब्स:


Spread the love

Leave a Comment