100+ पदे – ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन – 10 वी उत्तीर्ण उमेदवारांकरिता
Amravati Job Fair 2021
Amravati Rojgar Melava 2021: Amravati Online Job Fair 2021 is organized from 28th April to 5th May 2021 under Pandit Dindayal Upadhyay Online Job Fair 1 Amravati.
Amravati Online Rojgar Melava 2021 : पंडित दिनदयाल उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळावा 1 अंतर्गत, अमरावती येथे प्रशिक्षणार्थी पदाकरीता रोजगार मेळावा आयोजित करण्यात आलेले आहे. ह्या रोजगार मेळाव्यात सर्व इच्छुक व पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावे. ऑनलाईन रोजगार मेळाव्याची तारीख 28 एप्रिल ते 5 मे 2021 आहे.
Amravati Job Fair 2021 – 100+ vacancies are available under online Amravati Job Fair 2021. This is the online Job Fair for the Amravati Region. This job fair is organized for the post of Trainee.
- पद संख्या – 100+ जागा
- पदाचे नाव – प्रशिक्षणार्थी(Trainee)
- अर्ज पध्दती – ऑनलाईन
- पात्रता – खाजगी नियोक्ता
- राज्य – महाराष्ट्र
- विभाग – अमरावती
- जिल्हा – अमरावती
- नोकरी ठिकाण – अमरावती
- मेळाव्याची तारीख – 28 एप्रिल ते 5 मे 2021 आहे.