🟠Central Bank Safai Karmachari Bharti 2024 – 484 पदांची सफाई कर्मचारी भरती

Central Bank Safai Karmachari Bharti 2024

Central Bank Safai Karmachari Recruitment 2024 सेंट्रल बँकेमधील देशभरातील ४८४ सफाई कर्मचाऱ्यांची होऊ घातलेली अ. भा. स्तरावरील भरती प्रक्रिया औरंगाबाद खंडपीठाचे न्या. रवींद्र घुगे आणि न्या. वाय. जी. खोब्रागडे यांनी शुक्रवारी रद्द केली. केवळ हंगामी (टेम्पररी / कॅज्युअल) कर्मचाऱ्यांच्याच भरतीसंदर्भात ६० दिवसांत नव्याने प्रादेशिक भाषेत जाहिरात द्यावी. सेंट्रल बँकेच्या प्रत्येक शाखेत प्रादेशिक भाषेतही या भरतीची … Read more